स्तोत्रसंहिता 32:8
स्तोत्रसंहिता 32:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 32 वाचास्तोत्रसंहिता 32:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह म्हणतात, जो मार्ग तू अनुसरावा त्याचे मी तुला मार्गदर्शन व शिक्षण देईन; माझी प्रेमळ नजर तुजवर ठेऊन मी तुला बोध करेन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 32 वाचा