स्तोत्रसंहिता 35:27
स्तोत्रसंहिता 35:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत. जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 35 वाचा