स्तोत्रसंहिता 40:1-2
स्तोत्रसंहिता 40:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी धीराने याहवेहची वाट पाहिली; तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले आणि माझी आरोळी ऐकली. निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला बाहेर काढले; त्यांनी माझी पावले खडकावर ठेवली, आणि त्यांनी मला उभे राहण्यास भक्कम ठिकाण दिले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 40 वाचास्तोत्रसंहिता 40:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला. त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 40 वाचा