स्तोत्रसंहिता 40:3
स्तोत्रसंहिता 40:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले, पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील. आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 40 वाचा