स्तोत्रसंहिता 42:1-2
स्तोत्रसंहिता 42:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 42 वाचास्तोत्रसंहिता 42:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते, तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे. माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे. मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 42 वाचा