स्तोत्रसंहिता 42:5
स्तोत्रसंहिता 42:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण त्याच्या उपस्थितीने होणाऱ्या तारणामुळे मी त्याची अजून स्तुती करीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 42 वाचा