स्तोत्रसंहिता 44:6-7
स्तोत्रसंहिता 44:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल. परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस. आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 44 वाचा