स्तोत्रसंहिता 46:1-2
स्तोत्रसंहिता 46:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो. म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 46 वाचास्तोत्रसंहिता 46:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात. पृथ्वी उलथीपालथी झाली आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 46 वाचा