स्तोत्रसंहिता 46:10
स्तोत्रसंहिता 46:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल.”
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 46 वाचास्तोत्रसंहिता 46:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 46 वाचा