स्तोत्रसंहिता 46:4-5
स्तोत्रसंहिता 46:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात. देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 46 वाचा