स्तोत्रसंहिता 55:22
स्तोत्रसंहिता 55:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुला आधार देईल. तो नितीमानाला कधी पडू देणार नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 55 वाचास्तोत्रसंहिता 55:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तू आपला भार याहवेहवर टाक आणि ते तुला आधार देतील; नीतिमानाला ते कधीही विचलित होऊ देणार नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 55 वाचा