स्तोत्रसंहिता 56:4
स्तोत्रसंहिता 56:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन. मी परमेश्वरावर विसंबून आहे आणि मी भिणार नाही. मर्त्य मानव माझे काय करणार?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 56 वाचास्तोत्रसंहिता 56:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 56 वाचा