स्तोत्रसंहिता 63:7-8
स्तोत्रसंहिता 63:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण तू माझे सहाय्य आहे, आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे. माझा जीव तुला चिकटून राहतो; तुझा उजवा हात मला आधार देतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 63 वाचा