स्तोत्रसंहिता 65:4
स्तोत्रसंहिता 65:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझ्या अंगणांत राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य; तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्रस्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 65 वाचा