स्तोत्रसंहिता 70:5
स्तोत्रसंहिता 70:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण मी गरीब आणि गरजवंत आहे; हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा, उशीर करू नकोस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 70 वाचा