स्तोत्रसंहिता 77:1-2
स्तोत्रसंहिता 77:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल. माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले. मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 77 वाचास्तोत्रसंहिता 77:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला; परमेश्वराने माझे ऐकावे म्हणून मी त्यांचा धावा केला. माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली; रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो, तरीही माझे सांत्वन झाले नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 77 वाचास्तोत्रसंहिता 77:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन. माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो; रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिला पडला नाही; माझा जीव सांत्वन पावेना.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 77 वाचा