स्तोत्रसंहिता 77:11-12
स्तोत्रसंहिता 77:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन; मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन. मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन, आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 77 वाचा