स्तोत्रसंहिता 78:4
स्तोत्रसंहिता 78:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 78 वाचा