स्तोत्रसंहिता 81:13-14
स्तोत्रसंहिता 81:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहा, जर माझे लोक माझे ऐकतील; अहा, जर माझे लोक माझ्या मार्गाने चालतील तर बरे होईल! मग मी त्यांच्या शत्रूंचा त्वरेने पराभव करीन आणि अत्याचार करणाऱ्याविरूद्ध आपला हात फिरवीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 81 वाचा