स्तोत्रसंहिता 90:2
स्तोत्रसंहिता 90:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 90 वाचा