स्तोत्रसंहिता 95:1-2
स्तोत्रसंहिता 95:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू. उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 95 वाचा