स्तोत्रसंहिता 98:1
स्तोत्रसंहिता 98:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 98 वाचा