प्रकटी 1:7
प्रकटी 1:7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पाहा, तो मेघांवर आरूढ होऊन येत आहे! प्रत्येक जण त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले, तेही त्याला पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील. होय, असेच होईल. आमेन.
सामायिक करा
प्रकटी 1 वाचाप्रकटी 1:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“पहा, तो ढगांसह येत आहे,” “प्रत्येक डोळा त्यास पाहील, ज्यांनी त्यास भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील,” पृथ्वीवरील सर्व वंश “त्याच्यामुळे आकांत करतील.” असेच होईल, आमेन.
सामायिक करा
प्रकटी 1 वाचा