प्रकटी 13:1
प्रकटी 13:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्यास दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती.
सामायिक करा
प्रकटी 13 वाचाप्रकटी 13:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती.
सामायिक करा
प्रकटी 13 वाचाप्रकटी 13:1 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो अजगर वाट पाहत समुद्रकिनार्यावर उभा राहिला. मग मी माझ्या दृष्टांतात एक विचित्र पशू समुद्रातून वर चढून येताना पाहिला. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती. या शिंगावर दहा मुकुट होते. त्या पशूच्या प्रत्येक डोक्यावर परमेश्वर निंदक नावे लिहिलेली होती.
सामायिक करा
प्रकटी 13 वाचा