प्रकटी 13:10
प्रकटी 13:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कैदेत जायचा तो कैदेत जातो; जो तलवारीने जीवे मारील त्यास तलवारीने मरणे भाग आहे. ह्यात पवित्र जनांची सहनशिलता आणि विश्वास दिसून येतो.
सामायिक करा
प्रकटी 13 वाचाप्रकटी 13:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो ‘कैदेत जायचा तो कैदेत’ जातो; ‘जो तलवारीने’ जिवे मारील, त्याला ‘तलवारीने’ मरणे भाग आहे. ह्यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो.
सामायिक करा
प्रकटी 13 वाचाप्रकटी 13:10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जर कोणाला तुरुंगवास घडणार असेल, तर त्यांना होऊ द्या. जर एखाद्याला तलवारीने ठार मारण्यात येईल, तर त्यांचे तसेच होऊ द्या. पण धैर्य खचू देऊ नका,” कारण पवित्र लोकांना धीराने सहन करण्याची व आपला दृढविश्वास व्यक्त करण्याची आता आवश्यकता आहे.
सामायिक करा
प्रकटी 13 वाचा