प्रकटी 13:8
प्रकटी 13:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या पशूला नमन करतील.
सामायिक करा
प्रकटी 13 वाचाप्रकटी 13:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘ज्या कोणाची’ नावे जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोकर्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील.
सामायिक करा
प्रकटी 13 वाचा