प्रकटी 16:9
प्रकटी 16:9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माणसे कडक उष्णतेने करपून गेली, तेव्हा त्या विपत्तीवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची माणसांनी निंदा केली परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही की देवाचा गौरव केला नाही.
सामायिक करा
प्रकटी 16 वाचाप्रकटी 16:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही.
सामायिक करा
प्रकटी 16 वाचा