प्रकटी 21:1
प्रकटी 21:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही.
सामायिक करा
प्रकटी 21 वाचाप्रकटी 21:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता.
सामायिक करा
प्रकटी 21 वाचा