प्रकटी 21:2
प्रकटी 21:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी ती पवित्र नगरी, नवे यरूशलेम, देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती
सामायिक करा
प्रकटी 21 वाचाप्रकटी 21:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजे पवित्र नगरी, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती.
सामायिक करा
प्रकटी 21 वाचा