प्रकटी 21:3
प्रकटी 21:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील
सामायिक करा
प्रकटी 21 वाचाप्रकटी 21:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, “पाहा! परमेश्वराचे वसतिस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील.
सामायिक करा
प्रकटी 21 वाचा