प्रकटी 21:5
प्रकटी 21:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा राजासनावर बसलेला म्हणालाः “पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत.”
सामायिक करा
प्रकटी 21 वाचाप्रकटी 21:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे राजासनावर बसले होते ते म्हणाले, “मी सर्वकाही नवीन करीत आहे!” मग ते म्हणाले, “हे लिहून घे; कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत.”
सामायिक करा
प्रकटी 21 वाचा