प्रकटी 21:6
प्रकटी 21:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन.
सामायिक करा
प्रकटी 21 वाचाप्रकटी 21:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते मला म्हणाले, “सर्वकाही पूर्ण झाले आहे! मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. तान्हेल्या सर्व लोकांना मी जीवनाच्या झर्याचे पाणी मोफत देईन.
सामायिक करा
प्रकटी 21 वाचा