प्रकटी 21:8
प्रकटी 21:8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”
सामायिक करा
प्रकटी 21 वाचाप्रकटी 21:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”
सामायिक करा
प्रकटी 21 वाचा