प्रकटी 22:12
प्रकटी 22:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“पाहा, मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे
सामायिक करा
प्रकटी 22 वाचाप्रकटी 22:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पाहा, मी लवकर येत आहे! माझे प्रतिफळ मी बरोबर घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार देईन.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचा