प्रकटी 22:17
प्रकटी 22:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचाप्रकटी 22:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आत्मा व वधू म्हणतात “ये!” हा शब्द ऐकणारा प्रत्येकजण म्हणो, “ये!” कोणाही तान्हेल्याने यावे आणि कोणतेही मोल न देता जीवनाचे पाणी हवे तेवढे प्यावे.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचा