प्रकटी 22:20-21
प्रकटी 22:20-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, “खरोखर. मी लवकर येत आहे.” आमेन. ये, प्रभू येशू, ये! प्रभू येशूची कृपा सर्वांबरोबर असो. आमेन.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचाप्रकटी 22:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.” आमेन, ये प्रभू येशू, ये. प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचा