प्रकटी 22:5
प्रकटी 22:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही; कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांच्यावर पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचाप्रकटी 22:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तिथे रात्र असणार नाही, दिव्यांची किंवा सूर्यप्रकाशाची तिथे गरज पडणार नाही, कारण प्रत्यक्ष प्रभू परमेश्वरच त्यांचा प्रकाश होतील आणि ते युगानुयुग राज्य करतील.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचा