प्रकटी 6:12-13
प्रकटी 6:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला; ‘अंजिराचे झाड’ मोठ्या वार्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे ‘आकाशातील तारे’ पृथ्वीवर ‘पडले.’
प्रकटी 6:12-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कोकराने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा भीषण स्वरूपाचा भूकंप झाला. सूर्य केसांच्या गोणपाटासारखा काळा झाला व पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला. अंजिराचे झाड वादळी वाऱ्यात सापडले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात, तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले.
प्रकटी 6:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला, सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला; व सगळा चंद्र रक्तासारखा झाला; अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले
प्रकटी 6:12-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी पाहत असताना त्याने सहावा शिक्का फोडला, तेव्हा एक प्रचंड भूमीकंप झाला. सूर्य बकर्याच्या केसांपासून तयार केलेल्या घोंगडयासारखा काळा झाला; चंद्र रक्तासारखा लाल झाला. अंजिराच्या वृक्षांवरील कच्ची फळे एखाद्या प्रचंड वादळाने गळून पडतात, तसे आभाळातील तारे भूमीवर गळून पडतांना मला दिसले.