प्रकटी 6:4
प्रकटी 6:4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या वेळी दुसरा घोडा निघाला. तो तांबूस रंगाचा होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवर युद्ध करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते. त्याला महान तलवार देण्यात आली होती.
सामायिक करा
प्रकटी 6 वाचाप्रकटी 6:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर दुसरा घोडा निघाला, तो अग्निज्वालेप्रमाणे लाल होता. त्यावर जो बसलेला होता त्यास पृथ्वीवरील शांती नाहीशी करण्याचा अधिकार दिला होता. यासाठी की, लोकांनी एकमेकास वधावे. त्यास मोठी तलवार देण्यात आली होती.
सामायिक करा
प्रकटी 6 वाचा