प्रकटी 7:9
प्रकटी 7:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.
सामायिक करा
प्रकटी 7 वाचाप्रकटी 7:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या.
सामायिक करा
प्रकटी 7 वाचाप्रकटी 7:9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतर मी एक प्रचंड समुदाय पाहिला. त्या समुदायात सर्व राष्ट्रांतील, वंशातील, लोकांच्या समाजातील व विविध भाषा बोलणार्या लोकांतील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकर्यासमोर उभे होते.
सामायिक करा
प्रकटी 7 वाचा