रोमकरांस पत्र 1:16
रोमकरांस पत्र 1:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शुभवार्तेची मला लाज वाटत नाही, कारण त्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाचे, प्रथम यहूदीयांचे नंतर गैरयहूदीयांचे तारण करण्यास ती परमेश्वराचे सामर्थ्य आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचारोमकरांस पत्र 1:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचारोमकरांस पत्र 1:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचा