रोमकरांस पत्र 1:17
रोमकरांस पत्र 1:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
या शुभवार्तेमध्ये परमेश्वराचे नीतिमत्व प्रकट होते व हे नीतिमत्व विश्वासाने प्रथमपासून शेवटपर्यंत विश्वासाद्वारे साध्य होते, कारण असे लिहिले आहे, “नीतिमान विश्वासाने जगेल.”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचारोमकरांस पत्र 1:17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे; “नीतिमान विश्वासाने जगेल” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचा