रोमकरांस पत्र 1:20
रोमकरांस पत्र 1:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य्याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कोणतीही सबब राहिली नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचारोमकरांस पत्र 1:20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे शाश्वत सामर्थ्य व त्याचा दिव्य स्वभाव ही निर्मिलेल्या वस्तूंवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये!
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचा