रोमकरांस पत्र 1:22-23
रोमकरांस पत्र 1:22-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते स्वतःला शहाणे समजत असताना मूर्ख बनले आणि मग त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल करून, स्वतःसाठी नश्वर मानव, पक्षी, पशू, सरपटणारे प्राणी यांच्या मूर्ती बनविल्या.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचारोमकरांस पत्र 1:22-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. अविनाशी देवाच्या उपासनेऐवजी त्यांनी मर्त्य मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांची उपासना केली.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचा