रोमकरांस पत्र 1:25
रोमकरांस पत्र 1:25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराविषयीच्या सत्याची अदलाबदल त्यांनी खोटेपणाशी केली आणि उत्पन्नकर्त्या ऐवजी उत्पन्न केलेल्या वस्तूंची उपासना व सेवा केली. तो उत्पन्नकर्ता युगानुयुग धन्यवादित आहेत. आमेन.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचारोमकरांस पत्र 1:25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यांनी देवाच्या सत्याची लबाडीबरोबर अदलाबदल केली आणि ज्याचा युगानुयुगे गौरव केला जावा त्या निर्माणकर्त्याऐवजी निर्मित गोष्टींची आराधना व सेवा केली.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचा