रोमकरांस पत्र 10:10
रोमकरांस पत्र 10:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 वाचारोमकरांस पत्र 10:10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवल्यानेच तुम्ही नीतिमान ठरता; आणि आपल्या मुखाने इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगितले की तारण होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 वाचा