रोमकरांस पत्र 10:14
रोमकरांस पत्र 10:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्याशिवाय ते कसे ऐकतील?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 वाचारोमकरांस पत्र 10:14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेविला नाही, तर ते त्याचा धावा कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलेच नाही, तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवतील? आणि कोणी त्यांना संदेश सांगितलाच नाही, तर ते कसे ऐकतील?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 वाचा