रोमकरांस पत्र 10:15
रोमकरांस पत्र 10:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 वाचारोमकरांस पत्र 10:15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि कोणाला पाठविल्यावाचून ते संदेश कसा सांगतील? कारण असे लिखित आहे: “शुभवार्ता सांगणार्यांचे पाय किती मनोरम आहेत!”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 वाचा