रोमकरांस पत्र 10:17
रोमकरांस पत्र 10:17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे2 होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 वाचारोमकरांस पत्र 10:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 वाचारोमकरांस पत्र 10:17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरीपण, संदेश ऐकल्यानेच विश्वास प्राप्त होतो, आणि ख्रिस्ताचा संदेश, वचन ऐकल्यामुळे प्राप्त होतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 वाचा