रोमकरांस पत्र 11:16 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 11:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MARVBSIरोमकरांस पत्र 11:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसाच सगळा गोळा आहे आणि मूळ जर पवित्र आहे तर तसेच फाटे आहेत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 IRVMARरोमकरांस पत्र 11:16 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पिठाच्या गोळ्याचा पहिला भाग देवाला अर्पण केल्यास पवित्र होतो तेंव्हा संपूर्ण गोळा पवित्र होतो आणि जर मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MACLBSIरोमकरांस पत्र 11:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि आता पिठाच्या गोळ्यापैकी काही भाग प्रथमफळ म्हणून पवित्र आहे तर, सर्वच पिठाचा गोळाही पवित्र ठरेल; जर मुळे पवित्र असली, तर फांद्याही असणार.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MRCV